Mumbai : काही व्यक्तींना बदनाम करण्याचं काम, Sharad Pawar यांचा केंद्रावर हल्लाबोल

ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 13 ਅਕਤੂਬਰ 2021
ਦ੍ਰਿਸ਼ 851
3


केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. सीबीआय, ईडी, एनसीबी सारख्या तपासयंत्रणांचा वापर राजकीयदृष्टीने होत असल्याचं दिसतंय. अनिल देशमुखांच्या विरोधात तत्कालीन मुंबई पोलीस कमिश्नर यांनी काही आरोप केले, त्यावर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला. अनिल देशमुख यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांचा आज पत्ता नाही. अनिल देशमुख हे तातडीने बाजूला झाले आणि हे अधिकारी गायब झाले. अनिल देशमुख यांच्या घरी 5 वेळा छापा टाकला. 5-5 वेळेला एखाद्याच्या घरी छापा टाकण कितपत योग्य आहे याबाबत जनमत व्यक्त होणं गरजेचं आहे. 5-5 वेळा छापा टाकून काय मिळालं? अनिल देशमुखांवर आरोप करणारे आज कुठे आहेत? असे सवालही शरद वापारांनी उपस्थित केले.

watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat.

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: News18Lokmat

Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

News18 Lokmat
ਟਿੱਪਣੀਆਂ  
  • W Vishal

    W Vishal

    4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

    ED mage laglela sair-bhair Pawar mhanje Powar cha gair-Wapar !

  • amol ahire

    amol ahire

    4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

    Are dada tumhi gabad lokanchya kamala jaun kamavl ka NCP manje bhrashtachar