Satara : बाईक रायडर महिलेचा अपघातात मृत्यू, खड्ड्यामुळे गाडी घसरल्याने अपघात

ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 13 ਅਕਤੂਬਰ 2021
ਦ੍ਰਿਸ਼ 1 504
0


महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे (sadeteen shaktipeeth) दर्शन घेण्यासाठी निघालेल्या एका 32 वर्षीय महिला रायडरला (Womens Bike Rider) अपघातात मृत्यू झाला आहे. बाईकवरून पडल्यानंतर टँकरचे चाक डोक्यावरून गेले त्यामुळे या महिला रायडरचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी संभाजी पवार (shubhangi pawar) (वय 32) असं मृत महिला रायडरचे नाव आहे. सातारा (satara) येथील हिरकणी बाईक रायडर्स महिला ग्रुप हा शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघाला होता. साताऱ्याहुन नऊ महिला बाईकवर निघाल्या होत्या. या महिलांच्या टीमला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. राज्यातील ठीक ठिकाणच्या देवीचे दर्शन घेत या महिला माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात होत्या.
watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat.

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: News18Lokmat

Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

News18 Lokmat