Jalgaon : जळगावातील 10 नगरसेवकांची घरवापसी, 10 नगरसेवक शिवसेनेतून पुन्हा भाजपत परतले

ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 13 ਅਕਤੂਬਰ 2021
ਦ੍ਰਿਸ਼ 11 782
11


जळगाव महानगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. जळगावात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 10 नगरसेवक शिवसेनेतून पुन्हा भाजपत परतले आहे.
watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat.

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: News18Lokmat

Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

News18 Lokmat
ਟਿੱਪਣੀਆਂ  
 • Anup Khapale

  Anup Khapale

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Jay ho gandugiri?

 • harshal Patil

  harshal Patil

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  नवरा पण बदला

 • harshal Patil

  harshal Patil

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  बायको बदलून टाका
  कट्टर शिवसैनिक

 • Jadhav Patil

  Jadhav Patil

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  गुलाबालाच काटा टोचला

 • prashant patil

  prashant patil

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Correct.

 • akkk

  akkk

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Wah re lokshahi hi tumchi ikdun Tikde tikdun ikde.Kay chalalay he..Khobre Tikde changbhale.

 • Kiran Deshmukh

  Kiran Deshmukh

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  योग्य निर्णय

 • Shashikant Dhanokar

  Shashikant Dhanokar

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Were is जुलाबराव.....!

  • DHARMVIR SAMBHAJIRAJE

   DHARMVIR SAMBHAJIRAJE

   4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   Only matoshri zelya .

 • dinesh sonawane

  dinesh sonawane

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  JAI HO BJP MODI SARKAR 🙏

 • Santosh Kulkarni

  Santosh Kulkarni

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Natha bhau ghabarle aastil aata 🤣🤣🤣🤣

 • Pranit Kanase

  Pranit Kanase

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Ye तो होना ही था.

 • Kiran Sawant

  Kiran Sawant

  4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  ED CBI का कमाल हैं भाई 😝😝

  • Kiran Sawant

   Kiran Sawant

   4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   मनसे स्व स्वार्थाने बनली. राज च योगदान काय शिवसेना उभारण्यात शून्य. बाबरी ची केस झाली पण जबाबदारी घेऊन सांगण्याची हिम्मत आहे का कोणाची?? जेवढ्यावर केस झाली स्वतः ला हिंदू म्हणवणाऱ्यांनी ती जाहीर का करत नाही कि हो आम्ही बाबरी पाडली. कारण बाबरी राम ह्यांच्या stories शी काहीएक मतलब नाही सत्ता हासील करणे हा एकमेव उद्योग कारण काँग्रेस ने जे डेव्हलोपमेंट केल त्यापुढे हे लोकं कचरा सुद्धा नाहित. कारण ह्यांनी कधीच काही केल नाही दुसऱ्यांच्या बदनामी शिवाय. हिंदूंना मारणारे हेच हिंदुत्ववादी आणखीन कोणीच नाही. भांडणे लावण्यात अत्यंत हुशार. गोव्यात शिवसेना गोमंतक आणि ग्रेट बीजेपी युती झाली होती तेव्हा शिवसेनेशी दगाबाजी करून युती तोडली. आणि सेनेच्या सीट्स पाडल्या तेव्हा बाळासाहेब संतापले होते युती तोडायलाच निघाले होते. गोमंतक पक्षाशी सुद्धा अशीच फोडाफोडी करून भांडणे लावली. आणि त्यांना संपवणयात आलं. हे कसले हिंदू. संस्कृती तरी माहिती आहे का?? हिंदू हल्ले कोणावरही करत नाही शस्तरानचा उपयोग फक्त संरक्षणासाठी करतो गुजरातेत दंगल घडवून इमारती बंद करून पेटवून देण्यात आल्या बायका जाळल्या.तेच बसले आहेत सत्तेत ही संकटाचीच गोष्ट आहे. 400 वर शेतकरी मारले गेलेत गाड्या अंगावर टाकल्या. नराधमपणा. अहिंदूच.

  • Kiran Sawant

   Kiran Sawant

   4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   @Rajedra patil मनसे कार्बन कॉपी आहे शिवसेनेची आणि शिवसेनेला सपोर्ट म्हणून उभी आहे. बाबरी पाडली त्यांची जबाबदारी आजही कोणीच घेतली नाही कसलं हिंदुत्व. हिंदूंनाच मारणारे हेअहिंदू आहेत हे राज ठाकरेना माहिती आहे. त्यांच्या बरोबर जाण म्हणजे आत्मघात आहे. गोमंतक सारखे अनेक छोटे छोटे पक्ष युती करून संपवले ह्या लोकांनी. हे हिंदुत्वचा बुरखा पांघरलेले अहिंदू आहेत. लुटारू आहेत. नोटबंदी घालून देश लुटला ह्या लोकांनी. पुलगामा घडवला निवडणुका जिंकण्यासाठी असं राज ठाकरेच म्हणाले बॉम्ब टाकलं निर्मनुष्य जागेवर. ऑक्सिजन वेळेवर न देता लोकांना मारले.नराधमतेचा कळस केला. शेतकरी 400 च्या वर मेले गाड्या घालून मारले हे कसले हिंदू?? काँग्रेस वाले हजर पटीने बरे. शिवसेना हिंदू मराठी बांधवांचे अभिनंदन कि सेनेने ह्या अहिंदूंना फाट्यावर मारलं. 🚩🚩

  • Kiran Sawant

   Kiran Sawant

   4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   @balu chavhan शिवसेनेने ग्रेट बीजेपी ला सोडल ही काळाची आणि महाराष्ट्र ची गरज होती. बाळासाहेबांचा नारा त्या काळात योग्य होता. पण काळ बदलला शिवसेने बरोबर युती करून शिवसेनेला संपवायचा प्रयत्न झाला गद्दारी झाली युतीच्या पक्षाने केली त्यामुळे लाथ घातली आणि काँग्रेस बरोबर जावं लागलं. अत्यंत अचूक निर्णय. 🚩🚩

  • Rajedra patil

   Rajedra patil

   4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   @Kiran Sawant फक्त सत्तेच्या लाळसेने मराठी व हिंदू मतदारांशी बेईमानी केलेला पक्ष नष्ट झाला तरी महाराष्ट्राला अजिबात फरक फडत नाही. यापुढे फक्त #मनसे +BJP 🚩 # मराठी + हिंदू🚩 म्हणजेच #महाराष्ट्र + हिंदुस्थान. 🚩

  • balu chavhan

   balu chavhan

   4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

   @Kiran Sawant बाळासाहेब ठाकरेच हिंदुत्व वादी शिवसैनिक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस समोर लोटांगण घालू शकत नाही अनेक शिवसेनेच लोकांना पटत नाही शेवटी खदखदत किती लोकांन बोलुन दाखवून दील.