Special Show | एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या | News18 Lokmat

ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 13 ਅਕਤੂਬਰ 2021
ਦ੍ਰਿਸ਼ 2 938
5


मंगळवारी सायंकाळी घडलेल्या निर्घुण खुनांच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरीही या प्रकरणी अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत. एकतर्फी प्रेमातून त्या 14 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. आरोपीने अत्यंत थंड डोक्याने खून केल्याचं उघड झालं आहे. त्या असाह्य मुलीवर आरोपीन कोयत्यान वार केल्या नंतर तिचा गळा चिरला. अत्यंत क्रूरपणे त्याने तिचा खून केला. पण ही विकृत मानसिकता कुठून येते? मुली आणि महिलांवरील गुन्हे का वाढलेत? ही गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणत्या उपयायोजना करणं आवश्यक आहे? या सगळ्याचा वेध घेणार आहोत या शो मधून .
watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat.

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: News18Lokmat

Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

News18 Lokmat
ਟਿੱਪਣੀਆਂ  
  • Vijay Murtadak

    Vijay Murtadak

    4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

    अरे याला भरचवकात फांशि दिलिपाहीजि आसा कायदा करा आस कुठवर चालायच सरकारात कायकरत

  • Nilkanth Kamble

    Nilkanth Kamble

    4 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

    One side love mulache aso kivva muliche,,,,,Nahi bolalya nntr to topic tithech sodun taka,,,, aani nvin aayushyachi survat kra.