Aurangabad : प्राध्यापकाच्या हत्येचं गूढ कायम, संपूर्ण कुटुंब घरात असताना क्रूर हत्या

ਨੂੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ 13 ਅਕਤੂਬਰ 2021
ਦ੍ਰਿਸ਼ 23 298
11


औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून निर्घृण हत्या (Professor murder by slit throat) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज पहाटे औरंगाबाद शहरातील सिडको एन 2 भागात ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे असं खून झालेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. मागील बारा तासांत औरंगाबाद शहरात खुनाची दुसरी घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे औरंगाबाद शहर पुन्हा एकदा हादरून गेलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्राध्यापक डॉ. राजन शिंदे हे औरंगाबादमधील मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवतात. आज पहाटे त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठले असता, प्राध्यापक शिंदे हे घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले आहे. ही घटना समोर येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. यानंतर कुटुंबीयांनी याची माहिती सिडको पोलिसांना दिली आहे.
watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat.

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: News18Lokmat

Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

News18 Lokmat
ਟਿੱਪਣੀਆਂ  
 • Vinayak Khairnar

  Vinayak Khairnar

  14 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Ekhadya chulat bhavane ..kiva mitrane bai chendli asel kiva ekhadya netyane bai chendli asel ..tyamulech marta loka...saheb

 • Ajay Kulkarni

  Ajay Kulkarni

  22 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Late News.

 • Heramba Ahire

  Heramba Ahire

  22 ਘੰਟੇ ਪਹਿਲਾਂ

  Lokmat news wale police made bharti hoyla harkat nhi

 • Dr. Sandeep Gaikwad

  Dr. Sandeep Gaikwad

  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  कमाल आहे राव, पोलिसांना क्लू मिळत नाहीये, सर्व क्लू तर लोकमत ने दिलेत आता.

 • Adv vishal Gadekar

  Adv vishal Gadekar

  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Ghartlech ahe murderer ...avdha kahi hot aahe aani kalat nhi

 • shaikh afreen

  shaikh afreen

  2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ

  Late news..